#News18Lokmat,
#MarathiNews,
#SharadPawar
दिग्गज नेते पक्ष सोडून जात असल्याने राष्ट्रवादीला मोठी गळती लागलीय. ही गळती रोखणं आणि कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण करण्यासाठी आता खुद्द शरद पवारच मैदानात उतरले आहेत. पवार राज्यव्यापी दौऱ्यावर असून जे नेते सोडून गेले त्यांच्या बालेकिल्ल्यात जावून त्यांनी पलटवार केलाय. पवार आज
उस्मानाबादमध्ये होते. तिथे त्यांनी पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांना नाव न घेता फैलावर घेतलं. आज विकासाच्या नावाचा घोष करता पण एवढी वर्ष सर्व तुमच्या हातात दिलं होतं तेव्हा काय केलं? असा संताप त्यांनी व्यक्त केला. पवारांच्या या आक्रमक भाषणाला कार्यकर्त्यांनीही जोरदार दाद दिली.
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: https://lokmat.news18.com/
Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat
Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n
Vidhansabha Breaking News: पक्ष सोडून गेलेल्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात जावून हल्लाबोल! latest news updates in kenya | |
| 246 Likes | 246 Dislikes |
| 23,960 views views | 964K followers |
| News & Politics | Upload TimePublished on 17 Sep 2019 |
Không có nhận xét nào:
Đăng nhận xét